Post views: counter

Current Affairs Jan 2015 Part- 2

चालू‬ घडामोडी:- जानेवारी २०१५

  • आमदार आदर्श ग्राम योजना
  1. २०१६ पर्यंत एक आणि २०१९ पर्यंत दोन गावे आमदारांना दत्तक घ्यावी लागणार
  2. विधानसभा सदस्य २८९ 
  3. विधान परिषद सदस्य ७६ 
  4. एकूण सदस्य ३६७ 
  5. एकूण दत्तक गावे ११०१ 
  6. प्रभारी अधिकारी:-जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी
  7. संपर्क अधिकारी:-जिल्हा नियोजन अधिकारी
  • ६०वा फिल्म फेअर पुरस्कार:-
  1. क्वीन- सर्वोत्कृष्ट चित्रपट
  2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-विकास बहल(क्वीन)
  3. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- कंगना राणावत(क्वीन)
  4. सर्वोत्कृष्ट अभिनेता:-शाहीद कपूर(हैदर)
  5. सर्वोत्कृष्ट साहाय्यक भूमिका:- तब्बू आणि के. के. मेनन((हैदर)
  6. परीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट:-आँखो देखी
  7. परीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेता:-संजय मिश्रा(आँखो देखी)
  8. परीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- आलिया भट(हायवे)
  9. सर्वोत्कृष्ट संगीत:-शंकर-एहसान-लॉय(टू स्टेट्‌स)
  10. पार्श्वगायन:- अंकित तिवारीला "एक व्हिलन‘मधल्या "गलियॉंसाठी तर कनिका कपूरला "बेबी डॉल"साठी
  11. गीतकार:- रश्‍मी सिंग -मुस्कुराने की वजह(सिटी लाइट्‌स)
  12. सर्वोत्कृष्ट संवाद आणि पटकथा:- पीके
  • तीस वर्षांपूर्वीच्या शीख विरोधी दंगलीच्या फेरचौकशीची शक्‍यता पडताळून पाहण्यासाठी मागील वर्षी २३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे यांच्या कोणाच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना केली होती?
== माजी सरन्यायाधीश जी. पी. माथूर
  • "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसीस) या दहशतवादी संघटनेने कोणत्या अपहृत जपानी पत्रकाराची हत्या केली असून यासंबंधीचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे?
== केनजी गोटो
  • पंधरावर्षांच्या पूर्वीच्या वाहनांवर कोणत्या राज्यसरकारच्या वाहतूक विभागाने हरित कर आकारण्यास सुरुवात केली आहे.
== उत्तर प्रदेश
  • जन्मनियंत्रण करणाऱ्या पहिल्या वैद्यकीय रसायनाचा शोध लावणार्या कोणत्या शास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले आहे?
== कार्ल डिजेरसी
  • "धिस मॅन्स पिल‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== कार्ल डिजेरसी
  • माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच भारताच्या लूक ईस्ट पॉलिसीचे नामकरण करून कोणते नवीन नाव दिलं आहे?
== ॲक्‍ट ईस्ट पॉलिसी
  • अमेरिकाप्रणित आघाडीच्या फौजांनी इराकमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट (आयसिस) संघटनेचा रासायनिक शस्त्रांमधील एक तज्ज्ञ मारला गेल्याचे वृत्त आहे त्याचे नाव काय होते?
== अबू मलिक
  • वांगी, मका, तांदूळ, कापूस आणि काबुली चणे या पाच पिकांच्या जनुकीय सुधारित (जीएम) बियाण्यांची प्रत्यक्ष शेतात चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "ना हरकत‘ प्रमाणपत्र दिले आहे. शेतामध्ये चाचणी घ्यायची असल्यास राज्य शासनाकडून "ना हरकत‘ घेणे कंपन्यांना कधीपासून पासून बंधनकारक करण्यात आले आहे?
== २०११पासून (महाराष्ट्रासह पंजाब, हरियाना, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमध्ये परवानगी)
  • कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीच्या झालेल्या बैठकीत या पाच पिकांच्या चाचणीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने तांदळाच्या बीटी आणि इतर दोन वाणांच्या चाचणीसाठीही परवानगी दिली आहे?
== अनिल काकोडकर
  •  "टू इअर्स एट मंथस अँड ट्‌वेंटी एट नाईट्‌स‘ या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
== सलमान रश्‍दी
  • केरळमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळविण्याचा मान वेटलिफ्टिंगमध्ये कोणी मिळविला?
== दीक्षा गायकवाड (५३ किलो वजन गटात रौप्य पदक पटकाविले)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा