Post views: counter

महाराष्ट्रातील खनीज संपत्ती

महाराष्ट्रातील खनीज संपत्ती

  1. मैगनीज- नागपुर, भंडारा, सिंधुदूर्ग. भारतातील मैगनीजच्या एकून साठ्यापैकी सुमारे 40 टक्के मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. देशात मैगनीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा दूसरा क्रमांक आहे.  
  2. बॉक्साईट- कोल्हापुर, सातारा, सांगली, ठाणे, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग भारतातील बॉक्साईटच्या एकून उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
  3. कायनाईट- भांडारा कायनाइटचा महाराष्ट्रात देशातच्या एकून उत्पादनापैकी 15 टक्के हिस्सा आहे.
  4. क्रोनाईट- भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर भारतातील क्रोनाईटच्या एकून उत्पादनापैकी 10 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
  5. डैलोमाईट-रत्नागिरी, यवतमाळ भारतातील डैलोमाईटच्या  एकून उत्पादनापैकी 9 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
  6. चुनखडी- यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, अहमदनगर
  7. दगडी कोळसा- नागपुर, चंद्रपुर भारतातील दगडी कोळसाच्या एकून उत्पादनापैकी 4 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
  8. लोह खनिज- चंद्रपुर, गडचिरोली, गोंदीया, नागपुर, सिंदुदूर्ग
  9. ग्रॅनाईटड- गोंदीया, चंद्रपुर. गडचीरोली, सिंधुदूर्ग
  10. तांबे- नागपुर व यवतमाळ
  11. अर्भक- सिंधुदूर्ग
  12. टंगस्टन- नागपुर
  13. बेसाल्ट खडक- दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतीपूर्व विभाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा