Post views: counter

PSI Book List



पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा

इतिहास-
  • शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी. 
  • आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे 
  • समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
  • YCMOU Book : HIS 220 SYBA ( Its IMP)
भूगोल-
  • शालेय पुस्तके- 5 वी ते 12 वी ( विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोलावर आधारित ) 
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी 
  • भारताचा भूगोल- ए.बी. सवदी 
  • नकाशा - निराली / ऑक्सफर्ड
-------------------------------------------------
-------------------------------------------------
राज्यशास्त्र-
  • शालेय पुस्तके 11 वी व 12 वी  
  • भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे
  • पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर  / खंदारे
अर्थशास्त्र-
  • शालेय पुस्तके 11 वी व 12 वी 
  • भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / किरण देसले
  • अर्थराज - एन. श्याम
विज्ञान-
  • शालेय पुस्तके - 5वी ते 12वी
  • सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन(हिंदी/ इंग्लिश)
गणित व बुद्धिमापन-


  •  मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
  • बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
  • Verbal-Non verbal- RS Agrawal
चालू घडामोडी-

  • पेपर- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
  • मासिके- लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या.
  • eMPSCkatta Blog होय आम्हीच! मागील वर्षभरातील चालू घडामोडी एकत्रित अभ्यासण्यासाठी वेळोवेळी भेट द्या.
  • दररोजच्या चालू घडामोडी साठी आमचे टेलिग्राम चॅनेल Current Affairs Marathi जॉईन करायला विसरू नका.
थोडक्यात उजळणीसाठी गाईड 
  • गाईड- बी पब्लिकेशन / एकनाथ पाटील 

Source: www.eMPSCkatta. blogspot.in


पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर( निवडक प्रकरणे)
  2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  4. नाकाशा वाचन- निराली प्रकाशन
  5. भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे(निवडक प्रकरणे)
  6. आपली राज्यघटना- सुभाष कश्यप(निवडक प्रकरणे)
  7. MS-CIT बुक
  8. संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल
  9. मावाधिकार- NBT प्रकाश
  10. YCMOU मानवी हक्क पुस्तके
  11. विविध कायदे _ जळगाव लॉ प्रकाशन
  12. बुद्धिमत्ता - जी किरण
  13. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  14. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  15. मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे
  16. फौजदारी प्रक्रिया संहता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  17. भारतीय दंड संहिता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  18. भारतीय पुरावा कायदा- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  19. इंटरनेट वरून कायद्यांची माहिती घ्यावी