Post views: counter

Current Affairs June 2015

१) भारतीय जवानांनी ------------- मध्ये घुसून केलेल्या कारवाईचा बदला घेण्यासाठी आता NSCN-K या संघटनेचे अतिरेकी भारतात घुसले आहेत. 
१. म्यानमार 
२. अमेरिका  
३. भारत  
४. पाकिस्तान 
उत्तर : १. म्यानमार
================================
२) रेल्वेने तात्काळ तिकिटाची वेळ बदलली आहे. तसंच प्रवाशाने तात्काळ तिकीट रद्द केल्यास त्याला किती टक्के रिफंड मिळेल, 
१. ४० 
२. ३० 
३. ५० 
४. ६०
 उत्तर : ३. ५०
===============================
३) ईशान्य भारतात सक्रीय असलेल्या अतिरेक्यांना कोणत्या सैन्याकडून मदत होत.
१. चिनी
२. जपान
३. अमेरिका
४. युरोप
उत्तर : १. चिनी
================================
४) हानीकारक घटकांच्या आरोपावरून देशात बंदी घातलेल्या मॅगीवर कोणते नागरिक मात्र ताव मारतायत.
१. भारताचे
२. युरोपचे
३. सिंगापूरचे
४. चिनीचे
उत्तर : ३. सिंगापूरचे
================================

५) जर्मनीमध्ये होत असलेल्या ‘-----------’ देशांच्या परिषदेविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
१. जी ६
२. जी ५
३. जी ८
४. जी ७
उत्तर : ४. जी ७
==============================
६) बांगलादेशविरुद्ध भारताच्या कोणी पहिल्या कसोटीत नाबाद शतक झळकावले.
१. शिखर धवनने
२. महेंद्रसिंग धोनीने
३. सचिन तेंडूलकरने
४. युसुफ पठाणने
उत्तर : १. शिखर धवनने
================================
७) वस्तू व सेवा कर (जीएसटी) कधी पासून लागू होणार असल्याने महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात विभाग बंद होणार आहे. १. १ एप्रिल २०१६  २. २५ ऑगस्ट २०१५ ३. १५ डिसेंबर २०१५ ४. १ जानेवारी  २०१६ उत्तर : १. १ एप्रिल २०१६
================================
८) 'क्ष किरणां' चा' शोध कोणी लावला ? अ) रॉंटजेन ब) मादाम क्युरी क) ट्रोजन हॉर्स ड) आईनस्टाईन उत्तर : अ) रॉंटजेन (या किरणांना 'रॉंटजेन किरण' असेही म्हणतात.)
================================
९) 'प्रायमाक्विन' हे औषध कोणत्या रोगावरील उपचारासाठी वापरले जाते ?
अ) विषमज्वर
ब) एड्स
क) मलेरिया
ड) घटसर्प
उत्तर : क) मलेरिया
================================
१०) 'हिवताप' या रोगास कारणीभूत ठरणारा जीवाणू कोणते ?
अ) सारकॉप्टीस स्केबी
ब) मायक्रोबॅक्टेरिअम लेप्री
क) प्लाझ्मोडिअम
ड) लॅक्टोबॅसिलस
उत्तर : क) प्लाझ्मोडिअम
================================
११)  महिलांसाठीच्या वाहनकर्जावर सूट देणारी नवी ‘हर घर हर कार’ नावाची योजना कोणत्या बँकेने सादर केली?
१] स्टेट बँक ऑफ इंडिया 
२] भारतीय महिला बँक
३] पंजाब नॅशनल बँक
४] सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
Ans--1
===============================
१२) नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्य माहिती आयुक्तपदी (सीआयसी) नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] विजय शर्मा
२] के. व्ही. चौधरी
३] प्रदीप कुमार
४] मल्लिकार्जुन खरगे
Ans--1
==============================
१३) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या आंबेडकर-पेरियार अभ्यास गटाची मान्यता कोणत्या संस्थेने काढून घेतली होती?
१] आयआयटी बंगळूर
२] आयआयटी खरगपूर
३] आयआयटी भोपाळ
४] आयआयटी मद्रास
Ans-4
=============================
१४) रेल्वेसाठी ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व्हिजन’ तयार करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली असून, त्यासाठी एका सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या सल्लगार मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? 
अ] सुरेश प्रभू
ब] सोम मित्तल
क] आर. चंद्रशेखर
ड] मोहन रेड्डी
Ans--2
============================
१५) कर चुकविल्यामुळे कोणत्या पाकिस्तानी खेळाडूची लॅंड क्रूझर ही अलिशान गाडी महसूल खात्याने जप्त केली?
१] शोएब मलिक
२] शाहीद आफ्रिदी 
३] शोएब अख्तर
४] मिस्बा उल हक
Ans--4
===========================
१६) आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठाचे नवे कुलगुरु म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] अमर्त्य सेन
२] जॉर्ज यो
३] जो बिडेन
४] दलाई लामा
Ans--2
==========================
१७)  २९ मे २०१५ रोजी दूरदर्शनच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अ] वीणा जैन
ब] अक्षय राउत
क] ललित भानोत
ड] सतीश रेड्डी
Ans--1
=========================
१८) नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या केंद्रीय दक्षता आयुक्तपदी (सीव्हीसी) नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] विजय शर्मा
२] के. व्ही. चौधरी
३] प्रदीप कुमार
४] मल्लिकार्जुन खरगे
Ans--2
==========================
१९) वॉशिंग्टन येथे आयोजित ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ या स्पर्धेत कोणत्या भारतीय स्पर्धकांनी विजेतेपद मिळविले?
अ] वान्या शिवशंकर आणि गोकूळ व्यंकटचलम
ब] कोल शेफर-रे आणि गोकूळ व्यंकटचलम
क] वान्या शिवशंकर आणि काव्या शिवशंकर
ड] वान्या शिवशंकर आणि कोल शेफर-रे
Ans--1
============================
२०) बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी माजी कर्णधार कोणाची नियुक्ती केली आहे.?
१] राहुल द्रविड
२] रवी शास्त्री
३] सुनील गावस्कर
४] सुंदरम रवी
Ans--2
==========================
२१) राजदूत पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत?
अ] जर्मनी
ब] फ्रांस
क] ब्रिटन
ड] बेल्जियम
Ans--3
=========================
२२) कोणत्या क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकावले आहे?
१] मोहन बागान क्लब
२] बेंगळुरु क्लब
३] कोलकत्ता क्लब
४] फोर्स-वन क्लब
Ans--1
========================
२३)  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादन विधेयकाच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. मोदी सरकारने भूसंपादन विधेयकाबाबत काढलेला हा कितवा अध्यादेश आहे?
१] पहिला
२] दुसरा
३] तिसरा
४] चौथा
Ans--3
=========================
२४) महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने १ जून २०१५ पासून खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. देशात सर्व प्रथम कोठे खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी घालण्यात आली होती?
१] चंडीगढ
२] नवी दिल्ली
३] दार्जीलिंग
४] शिमला
Ans--1
=========================
२५) केंद्र सरकारने नुकतीच कोणाची पश्चिम आशिया आणि अफगाण-पाकिस्तान प्रदेशासाठी विशेष दूत म्हणून नेमणूक केली आहे?
अ] अलोक शहा
ब] राकेश मारिया
क] सईद असिफ इब्राहिम
ड] प्रवीण राणा
Ans--3
=========================
२६) केंद्र सरकारने अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली सेवाकर वाढ १ जूनपासून अमलात येणार आहे. त्यामुळे सध्या १२.३६ टक्के असलेला सेवाकरामध्ये किती टक्के वाढ होणार आहे?
१] १४ टक्के
२] १.६४ टक्के
३] २.६४ टक्के
४] १६ टक्के
Ans--2
==========================
२७) ४९५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नोट करन्सी पेपर फॅक्ट्रीचे ३० मे २०१५ रोजी उद्घाटन करण्यात आले. हि फॅक्ट्री कोठे आहे?
अ] नाशिक 
ब] मुंबई 
क] होशंगाबाद
ड] सालेम
Ans--3
==================================

1 टिप्पणी: