Post views: counter

लार्ड लिटन (1876 ते 1880)

लार्ड लिटन (1876 ते 1880) च्या काळातील महत्वाच्या घटना 

1876 - स्ट्रेची कमीशन
लिटनने गवर्नर जनरल पद स्विकारताच भारतात मोठा दुष्काळ परिस्थिति निर्मान झाली मात्र लिटन याने कोणतीही मदत न करता केवल एक समिति नियुक्त केलि.

1877 - ढिल्लो दरबार
दुष्काळ संबधी कुठलीही मदत न करता लिटन याने मात्र विक्टोरिया राणीला कैसर ए हिन्द हा किताब देऊ केला. दरबरावर 1 करोड़ रुपये खर्च करण्यात आले.
कैसर ए हिन्द याचा अर्थ हिन्दुस्तानचि स्मरादनि होय

देशी भाषिक वृत्तपत्र बंदी कायदा -
लिटन वरील टिकेने चिडून वृत्तपत्र बंदी कायदा लागु केला. खरे तर लिटनला केवल अमृतबझारपत्रिका
या वर्तमान पत्रासाठी हा कायदा करावयाचा होता. .हा कायदा पास होताच अमृतबझरपत्रिका वृत्तपत्र इंग्रजीतून प्रकाशित होउ लागले

शस्रबंदी कायदा -
भारतीय जनतेला शस्र वापरन्यास बंदी करणारा कायदा लिटन ने लागु केला

मुलकी सेवा कायदा -
मुलकी सेवेतून भारतीय जनतेला दूर ठेवण्याच्या हेतूने लिटन ने वयो मर्यादा 21 वरुण 19 वर्षे केलि.

1876 ते 78 - दूसरे अफगान युद्ध
लिटन ने आपल्या हट्टा पायी भारतीय जनतेला या युधाचा खर्च करण्यास भाग पाडले. करोडो रुपये भारतीय जनतेचे वाया गेले.