Post views: counter

आजपावेतो झालेले राष्ट्रपती



१) राजेंद्र प्रसाद ............. १९५० ते १९६२

२) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ........... १९६२ ते १९६७

३) डॉ. झाकीर हुसेन .............. १९६७ ते १९६९

४) वराहगिरी व्यंकटगिरी गिरी ..............  १९६९ ते १९७४

५) फक्रुद्दीन अली अहमद .............. १९७४ ते १९७७

६) नीलम संजीव रेड्डी ............. १९७७ ते १९८२ 


७) ग्यानी झेलसिंग ............. १९८२ ते १९८७

८) आर. व्यंकटरामन ............ १९८७ ते १९९२

९) डॉ. शंकर दयाळ शर्मा ......... १९९२ ते १९९७

१०) डॉ. आर. के. नारायणन ............ १९९७ ते २००२

११) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ........... २००२ ते २००७
.
१२) प्रतिभा देवीसिंह पाटील ......... २००७ ते २०१२
.
१३) प्रणव मुखर्जी .......... २०१२ ते आज पर्यंत (२०१५ अखेर) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा