Post views: counter

Excise Sub Inspector Book list - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क


Excise Sub Inspector Book List

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा

Excise Sub Inspector
इतिहास-
  • शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी. 
  • आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे 
  • समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
  • YCMOU Book : HIS 220 SYBA ( Its IMP)
भूगोल-
  • शालेय पुस्तके- 5 वी ते 12 वी ( विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोलावर आधारित ) 
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी 
  • भारताचा भूगोल- ए.बी. सवदी 
  • नकाशा - निराली / नवनीत

   -------------------------------------------------------
-------------------------------------------------
राज्यशास्त्र-
  • शालेय पुस्तके 11 वी व 12 वी  
  • भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे
  • पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर  / खंदारे
अर्थशास्त्र-
  • शालेय पुस्तके 11 वी व 12 वी 
  • भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / किरण देसले
विज्ञान-
  • शालेय पुस्तके - 5वी ते 12वी
  • सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन(हिंदी/ इंग्लिश)
गणित व बुद्धिमापन-
  •  मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
  • बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
  • Verbal-Non verbal- RS Agrawal
चालू घडामोडी-
  • पेपर- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
  • मासिके- लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या. योजना अंतिम सत्य व लोकराज्य अंतिम सत्य. 
  • eMPSCkatta Blog होय आम्हीच! मागील वर्षभरातील चालू घडामोडी एकत्रित अभ्यासण्यासाठी वेळोवेळी भेट द्या.
  • दररोजच्या चालू घडामोडी साठी आमचे टेलिग्राम चॅनेल Current Affairs Marathi जॉईन करायला विसरू नका.
थोडक्यात उजळणीसाठी गाईड 
  • गाईड- बी पब्लिकेशन / एकनाथ पाटील 

Source: www.eMPSCkatta. blogspot.in



दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुख्य p

Excise Sub Inspector

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर( निवडक प्रकरणे)
  2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ(अभ्यासक्रमानुसार टॉपिक वाचा)
  3. मेगास्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी(अभ्यासक्रमानुसार टॉपिक वाचा सर्व वाचण्याची गरज नाही)
  4. नकाशा वाचन- निराली प्रकाशन
  5. भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे(निवडक प्रकरणे)
  6. आपली राज्यघटना- सुभाष कश्यप(निवडक प्रकरणे)
  7. यशदा माहितीचा कार
  8. MS-CIT बुक
  9. संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल
  10. मावाधिकार- NBT प्रकाश
  11. YCMOU मानवी हक्क पुस्तके
  12. बुद्धिमत्ता - जी किरण
  13. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  14. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका ( Download )
  15. The Bombay Prohibition Act,1949 ( इंटरनेट ) ( Download )
  16. The Maharashtra Excise Manual, Volume-I  ( इंटरनेट )
  17. The Maharashtra Excise Manual, Volume-III  ( इंटरनेट )
  18. The Prohibition and Excise Manual, Volume-II  ( इंटरनेट )
  19. Excise Manual- के'सागर
  20. अर्थीक पहाणी
  21. चालू घडामोडी :
    • पेपर- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
    • मासिके- लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या. योजना अंतिम सत्य व लोकराज्य अंतिम सत्य. 
    • eMPSCkatta Blog होय आम्हीच! मागील वर्षभरातील चालू घडामोडी एकत्रित अभ्यासण्यासाठी वेळोवेळी भेट द्या.
    • दररोजच्या चालू घडामोडी साठी आमचे टेलिग्राम चॅनेल Current Affairs Marathi जॉईन करायला विसरू नका.

    ४ टिप्पण्या:

    1. सर आपण नविन सिल्याबसनुसार नविन पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यात कोणती घ्यावी. नविन सिल्याबसनुसार कोणती पुस्तके वाचावीत हे सांगावं. अप टु डेट करावी. धन्यवाद!

      उत्तर द्याहटवा
    2. गट क मेन् साठी (पुर्ण) पुस्तके कोणती घ्यावी हे सांगितलं तर बर होईल. राज्य उत्पादन शुल्क,Tax, Clark साठी.

      उत्तर द्याहटवा
    3. Great post. Its really amazing blog. I am learning so many new things. Thanks for sharing it with us. Please provide more blog posts on how to use and get discount by using Ferns N Petal Coupons

      उत्तर द्याहटवा
    4. सर आपल page MPSC साठी अतिशय उपयुक्त आहे, books, विशेषतः CA, keep it up...भावी अधिकारी बनवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय त्यासाठी मनापासून आभार...

      उत्तर द्याहटवा