Post views: counter

Telegram Channel

eMPSCkatta टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन कसे व्हायचे ?


आयोगाच्या अलीकडच्या परीक्षावरून एक बाब ठळकपणे समोर येत आहे ती म्हणजे आजच्या परीक्षार्थ्याचे चालू घडामोडींचे व इतर विषयांचे नेमके वाचन आणि त्या अनुषंगाने प्रचलित बाबींची माहिती घेणे अत्यावश्यक झाले आहे. किबहुना जे अंतिम गुण यशश्वि विद्यार्थ्यांना इतरांपासून वेगळे करतात ते हेच. ह्याच घटकाची सखोल तयारी करत, तुम्हाला ती 'विनिंग एज' द्यावी ह्यासाठी हा अल्पसा प्रयत्‍न.
-------------------------------------------------
 MPSC पुस्तके Online खरेदी करा 
-------------------------------------------------
वरील सर्व बाबी तसेच MPSC जाहिराती , इतर महत्वाच्या pdf फाइल्स, व्हिडिओस ,ई माहिती आपल्या पर्यंत तात्काळ पोहचवण्यासाठी आम्ही टेलिग्राम या ऍप ची निवड केली आहे.
  • प्रथमतः टेलिग्राम विषयी:

बऱ्याच मित्रांचा गैरसमज आहे की हे टेलिग्राम ऍप आम्ही बनवले आहे , ते पूर्णतः चुकीचे असून हे एक व्हाट्स ऍप / हाईक प्रमाणे एक मेसेंजर ऍप आहे. जे पूर्णतः व्हाट्स ऍप प्रमाणेच चालते. आमच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपणास हे ऍप तुमच्या मोबाइल मध्ये डाउनलोड करावे लागेल. हे ऍप Android , Windows , IOS वर उपलब्ध आहे. ते तुम्ही प्ले स्टोर मधून डाउनलोड करू घ्या.
किंवा टेलिग्राम ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक देत आहोत त्यावरूनही डाउनलोड करू शकता.

Telegram App for your Mobile

आमच्या टेलिग्राम चॅनेल्स विषयी :
  • eMPSCkatta टेलिग्राम  चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे . 
  • eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे , ऍड करण्यासाठी  कुठेही admin ला msg वगैरे करावा लागत नाही .
  • तुम्ही स्वतः eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता , तेही 2 ते 3 सोप्या स्टेप मध्ये .
eMPSCkatta टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन होण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स पूर्ण करा :
  1. आपण सर्वांनी प्रथम टेलिग्राम ( Telegram ) हे ऍप डाउनलोड केले असेल तर आता आम्ही खाली काही लिंक दिलेल्या आहेत त्या विविध चॅनेल्स च्या लिंक आहेत.
  2. प्रथम खाली दिलेल्या पहिल्या लिंक वर क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्या चॅनेल वरील msg तुम्हास दिसू लागतील,  ( काही वेळा लिंक वर क्लिक केल्यानंतर विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल. )
  3. आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.
  4. तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.
  5. आता त्यानंतर खालील एक एक करून सर्व लिंक्स वर क्लिक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा.

🎯 आमची टेलिग्राम चॅनेल्स आणि त्यांच्या लिंक्स 🎯

📌 आम्ही विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स बनवली आहेत , त्यामुळे माहिती घेताना गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

🔹eMPSCkatta ब्लॉग चे official टेलिग्राम चॅनेल :
🔗 https://telegram.me/empsckatta

🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi 

🔹 पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती साठी
🔗 https://Telegram.me/MPSCPune

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat 

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial

🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi 

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish

🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory

🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography

🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolitics

🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics

🔹विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience

🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi

🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta

🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts 

______________________________________

एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद.


Tags: 
  • Best telegram channel , MPSC telegram channel , best mpsc channel, biggest mpsc channel , India's biggest telegram channel,  best marathi channel , mpsc channel telegram