इतिहास-
- शालेय
पुस्तके - 5 वी, 6 वी, 8 वी व 11 वी (Download In PDF )
- आधुनिक भारत-
ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार ( ठराविक घटक )
- प्राचीन भारत व
मध्ययुगीन भारत - के'सागर / युनिक अकॅडमी
- आधुनिक
महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ
- समाजसुधारक-
भिडे-पाटील
भूगोल-
- शालेय पुस्तके 4 थी
ते 12 वी (Download In PDF )
- महाराष्ट्र भूगोल
- ए. बी. सवदी/विठ्ठल पुंगळे (
shop online )
- भारत आणि जग - ए
.बी .सवदी/विठ्ठल पुंगळे
- नकाशे - सवदी / ऑक्सफर्ड / नवनीत
राज्यशास्त्र-
- शालेय पुस्तके - 11 वी
व 12 वी
- आपले संविधान /
राज्यघटना - रंजन कोळंबे/ज्ञानदीप/लक्ष्मीकांत
- पंचायतराज- खंदारे/लवटे
- Mind Map- अभिजित राठोड (उजळणीसाठी उपयुक्त)
अर्थशास्त्र-
- शालेय पुस्तके - 11 वी
व 12 वी
- भारतीय
अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले
- आर्थिक पाहणी (
महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे
सामान्य विज्ञान -
- विज्ञान : ५वी ते
१० वी (Download In PDF )
- NCERT पुस्तके ५वी ते १० वी (Download In PDF)
- सामान्य विज्ञान-
लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश ) (Shop Online)
- NCERT सारांश (मराठी)- अनिल कोलते
- सामान्य विज्ञान- कोलते/ज्ञानदीप
पर्यावरण -
- शालेय पुस्तके - 11 वी 12 वी पर्यावरण
- पर्यावरण
परिस्थितीकी : युनिक अकॅडमी (तुषार घोरपडे)
चालू घडामोडी-
- वर्तमानपत्रे-
लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स
- चालू
घडामोडी- पृथ्वी मासिक, देवा जाधवर
- इअर बुक- अभिनव प्रकाशन/सकाळ प्रकाशन
- शासकीय- योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र.
- हिंदी मासिके-
प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकल
Paper- II : CSAT
- CSAT गाईड
- अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध
नाहीत ) (Shop Online)
- C-SAT गाईड- लुसेन्ट
- व्हर्बल नॉन
व्हर्बल - R S Agrawal (S चांद प्रकाशन)/लुसेन्ट (Shop Online)
- CSAT आकलन (उतारे)- ज्ञानदीप प्रकाशन/
- अंकगणित-
अभिनव प्रकाशन/नितीन प्रकाशन
- बुद्धीमत्ता
चाचणी - अभिनव प्रकाशन
राज्यसेवा
मुख्य परीक्षा
Paper- I : मराठी
1. मराठी व्याकरण-
मो. रा. वाळिंबे
2. मराठी व्याकरण -
बाळासाहेब शिंदे
3. अनिवार्य मराठी-
के सागर प्रकाशन
4. य.च.मु.
विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
Paper- II : इंग्रजी-
1. इंग्रजी व्याकरण
: पाल आणि सुरी
2. English Grammar : बाळासाहेब शिंदे
3. Wren and Martin English
Grammar
4. अनिवार्य
इंग्रजी- के सागर प्रकाशन
Paper- III : सामान्य अध्ययन एक –
इतिहास व भूगोल
1. आधुनिक भारताचा
इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
2. आधुनिक भारताचा
इतिहास- जयसिंगराव पवार
3. भूगोल(मुख्य
परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
4. मेगा स्टेट
महाराष्ट्र- ए. बी. सवदी
5. कृषी व भूगोल- ए.
बी. सवदी
6. महाराष्ट्राचा
एट्लास
7. भारताचा भूगोल-
विठ्ठल घारापुरे
8. कोणत्याही
विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी
Source : www.eMPSCkatta.blogspot.in
Paper-IV : सामान्य अध्ययन दोन –
भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
1. भारताची
राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू
2. भारताची
राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे
3. पंचायतराज-
ज्ञानदीप प्रकाशन / के' सागर प्रकाशन
4. भारतीय संविधान
आणि भारतीय राजकारण : भाग 1 व भाग 2 - युनिक अकॅडमी
Paper-V : सामान्य अध्ययन तीन –
मानव संसाधन व मानवी हक्क
1. मावाधिकार- NBT प्रकाश
2. मानव संसाधन विकास
: युनिक अकॅडमी
3. मानवी हक्क -
युनिक अकॅडमी
4. मानवी हक्क तत्व
आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
5. मानवी हक्क-
प्रशांत दीक्षित
6. मानवी हक्क
प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
7. भारतीय सामाजिक
समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
8. मानवाधिकार आणि
मनुष्यबळ- रंजन कोळंबे
9. शासनाच्या विविध
विभागाचे अहवाल
10. भारताची आणि
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
11. Wizard-Social Issue
Paper-VI : सामान्य अध्ययन
चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
1. महाराष्ट्र
आर्थिक पाहणी अहवाल
2. भारत आर्थिक
पाहणी अहवाल
3. Indian Economy- Datt
Sundaram
4. आर्थिक संकल्पना-
विनायक गोविलकर
5. अर्थशास्त्र-
कोळंबे / देसले
6. विज्ञान घटक-
स्पेक्ट्रम
7. विज्ञान
तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
8. विज्ञान
तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
9. स्पर्धा परीक्षा
अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
Source :www.eMPSCkatta.blogspot.in
चालू घडामोडी : India Year Book ,
Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी