उर्जा (Energy)
- एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.
- MKS पध्दतीत ऊर्जा ज्युल या एककात मोजतात तरCGS पध्दतीत अर्ग हे ऊर्जेचे एकक होय.
- कार्या प्रमाणे ऊर्जा ही सुध्दा अदिश राशी आहे.
- निसर्गामध्ये ऊर्जेची यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ऊष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, आण्विक ऊर्जा इ. विविध रुपे आढळतात.
यांत्रिक उर्जा:
यांत्रिक ऊर्जा दोन प्रकारात आढळून