Syllabus लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Syllabus लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

Rajyaseva New Syllabus

                                  या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे युपीएससीच्या प्रीलियमच्या अभ्यासक्रमाची कॉपी, पेस्ट आवृत्ती आहे. त्यात भर फक्त महाराष्ट्र या शब्दाची आहे. अभ्यासक्रमात ज्या ज्या ठिकाणी देश वा भारत आहे तेथे राज्य व महाराष्ट्र हे शब्द अॅड केले आहेत. बाकी अभ्यासक्रम सेम टू सेम. पण या अचानक बदलाविरुद्ध कुठेच दाद मागण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीप्रमाणे परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

• नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :
नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील.
पेपर- १ (गुण २००- २ तास)
राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण
चालू घडामोडी. 

भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह)
आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ

Post views: counter

New Syllabus – Rajyaseva Prelims

New Syllabus – Rajyaseva Prelims

Paper I :  200 Marks (100 ques)

  1.  Current events of state, national and international importance.  (राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी)
  2. History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement. (भारतीय इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात) व राष्ट्रीय चळवळ)
  3. Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World. (महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल)
  4. Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc. (महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन)