Refrance Book List लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Refrance Book List लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

Book list : AMVI Assistant Motor Vehicle Inspector ( सहायक मोटार वाहन निरीक्षक )



ARTO AMVI book list

Assistant Motor Vehicle Inspector
सहायक मोटार वाहन निरीक्षक

सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची ऍड आलेल्या दिवसापासून आम्हाला आमच्या फेसबुक पेज वर , टेलिग्राम वर , व्हाट्स ऍप वर , तसेच ब्लॉग वरही AMVI एक्साम साठी बुक लिस्ट देण्याची मागणी होत होती. प्रथमतः क्षमा असावी बुक लिस्ट द्यायला थोडा उशीर झाला , पण गडबडीत काहीतरी पुस्तकांची नावे देणेही
Post views: counter

Excise Sub Inspector Book list - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क


Excise Sub Inspector Book List

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा

Excise Sub Inspector
इतिहास-
  • शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी. 
  • आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे 
  • समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
  • YCMOU Book : HIS 220 SYBA ( Its IMP)
भूगोल-
  • शालेय पुस्तके- 5 वी ते 12 वी ( विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोलावर आधारित ) 
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी 
Post views: counter

Book List For ASO Exam


Asst Exam Book


सहाय्यक कक्ष अधिकारी 
मुख्य परीक्षा

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
  2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  4. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  5. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  6. आपली संसद - सुभाष कश्यप 
  7. आपले संविधान - ज्ञानदीप 
  8. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  9. संगणक व माहिती तंत्रज्ञान - सेल्फ हेल्प प्रकाशन
  10. महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
  11. पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर
  12. भारतीय राज्यघटना आणि प्रशासन - डी . डी . बासू
      
Source: www.eMPSCkatta. blogspot.in

Book List For STI Exam


STI Book List


विक्रीकर
निरीक्षक मुख्य परीक्षा

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
Source: www.eMPSCkatta. blogspot.in

पेपर -2
  1. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे 
  2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार/ग्रोवर बेल्हेकर
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  4. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  5. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी/ दांडेकर
  6. व्हर्बल नॉन व्हर्बल - RS अग्रवाल 
  7. राज्यशास्त्र - तुकाराम जाधव / रंजन कोळंबे
  8. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  9. संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल
  10. अर्थशास्त्र - रंजन कोळंबे + देसले ( दोन्ही भाग )
  11. इंडिया इअर बुक
  12.  चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स,  युनिक बुलेटीन ,चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट
    Source: www.eMPSCkatta. blogspot.in
Post views: counter

General MPSC Book List

मित्रांनो आपल्यापैकी बराच जन मला MPSC साठी उपयुक्त पुस्तकांची यादी माहिती विचारात असतो त्या सर्वांसाठी मी काही उपयुक्त पुस्तके सुचवत आहे. ... 
MPSC Book List


MPSC च्या परीक्षेंसाठी काही उपयुक्त संदर्भ ग्रंथे:

• पंचायत राज: K'सागर प्रकाशन (राज्य शासनाने पंचायत व्यवस्थेवरील उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ असा मान दिलाये)
पंचायत राजसाठी नुसता ह्या एका पुस्तकाचा अभ्यासही पुरेसा ठरू
शकतो यात दुमत नाही.

Refrance Book List For Tax Assistant exam ?

कर सहायक तयारी कशी करावी
               मित्रानो कशी सुरु आहे तयारी.कर सहायक पदाची ४५० पदासाठीची एम पी एस ची जाहिरात आली आहे.पण हि फक्त मराठी ३० आणि इंग्रजी ४० टायपिंग परीक्षा पास केलेल्या किवा कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारानाच देता येते. त्यामुळे अजून ज्यांनी कोणी टायपिंग केले नसेल त्यांनी जून पासून करण्यास काही हरकत नाही कारण इतर विभागाच्या सुधा जाहिरात निघत असतात झाला तर फायदाच होतो. पण आता ज्यांचे टायपिंग पूर्ण आहे त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी आहे तेव्हा एक world cup च्या वेळी प्रसिद्ध होत असलेल्या
जाहिरातीप्रमाणे "मौका मौका " आहे तेव्हा फायदा करून घ्या एक पोस्ट हातात घ्या आणि पुढे अभ्यास करतच राहा चांगल्या पोस्ट साठी. आता कर सहायक हि परीक्षा कशी असते किवा त्याचे स्वरूप काय असते.

                        या परीक्षेमध्ये मराठी,इंग्रजी,सामान्यज्ञान,बुद्धिमत्ता चाचणी,मुलभूत गणितीय कौशल्य आणि पुस्तपालन आणि लेखाकर्म हे विषय असतात. या विषयावर साधारणपणे २०० प्रश्न ४०० गुणासाठी विचारले
Post views: counter

PSI Book List





पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर (महाराष्ट्र इतिहास शी निगडित निवडक प्रकरणे)
  2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ ( निवडक प्रकारने)
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी( अभ्यासक्रमानुसार )
  4. नाकाशा वाचन- निराली प्रकाशन
  5. भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे(निवडक प्रकरणे)
  6. आपली राज्यघटना- सुभाष कश्यप(निवडक प्रकरणे)
  7. MS-CIT बुक
  8. संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल
  9. मावाधिकार- NBT प्रकाश
  10. YCMOU मानवी हक्क पुस्तके ( आपल्या टेलिग्राम चॅनेल वर पोस्ट केलेली आहेत)
  11. बुद्धिमत्ता - जी किरण
  12. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  13. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  14. विविध कायदे- जळगाव लॉ प्रकाशन
  15. मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे / जळगाव लॉ
  16. फौजदारी प्रक्रिया संहता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  17. भारतीय दंड संहिता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  18. भारतीय पुरावा कायदा- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  19. इंटरनेट वरून कायद्यांची माहिती घ्यावी
  20. चालू घडामोडी- सकाळ इयर बुक, स्पर्धा परीक्षा / परिक्रमा / eCAD मासिके , लोकराज्य, योजना मासिके, लोकराज्य योजना अंतिम सत्य 
Post views: counter

MPSC Rajyaseva Book List

MPSC Rajyaseva Book List

MPSC Rajyaseva Book List

 

राज्यसेवा पूर्व परीक्षा

Paper- I  : सामान्य अध्ययन

इतिहास-
  • शालेय पुस्तके - 5 वी, 6 वी, 8 वी व 11 वी (Download In PDF )
  • आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार ( ठराविक घटक )
  • प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - के'सागर / युनिक अकॅडमी
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ
  •  समाजसुधारक- भिडे-पाटील 
भूगोल-
  • शालेय पुस्तके 4 थी ते 12 वी (Download In PDF )
  •  महाराष्ट्र भूगोल - ए. बी. सवदी/विठ्ठल पुंगळे  ( shop online )
  • भारत आणि जग - ए .बी .सवदी/विठ्ठल पुंगळे 
  • नकाशे - सवदी / ऑक्सफर्ड / नवनीत 
राज्यशास्त्र-
  • शालेय पुस्तके - 11 वी व 12 वी 
  • आपले संविधान / राज्यघटना - रंजन कोळंबे/ज्ञानदीप/लक्ष्मीकांत
  • पंचायतराज- खंदारे/लवटे 
  • Mind Map- अभिजित राठोड (उजळणीसाठी उपयुक्त)
अर्थशास्त्र- 
  • शालेय पुस्तके - 11 वी व 12 वी
  • भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले 
  • आर्थिक पाहणी ( महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे 
सामान्य विज्ञान - 
  •  विज्ञान : ५वी ते १० वी (Download In PDF )
  • NCERT पुस्तके ५वी ते १० वी (Download In PDF)
  • सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश ) (Shop Online)
  • NCERT सारांश (मराठी)- अनिल कोलते 
  • सामान्य विज्ञान- कोलते/ज्ञानदीप 
पर्यावरण - 
  • शालेय पुस्तके - 11 वी 12 वी पर्यावरण
  •  पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी (तुषार घोरपडे)
चालू घडामोडी- 
  • वर्तमानपत्रे- लोकसत्तासकाळ, महाराष्ट्र टाईम्स
  • चालू घडामोडी- पृथ्वी मासिक, देवा जाधवर 
  • इअर बुक- अभिनव प्रकाशन/सकाळ प्रकाशन
  • शासकीय- योजनालोकराज्यकुरुक्षेत्र.
  • हिंदी मासिके- प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकल

Paper- II :  CSAT
  • CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत ) (Shop Online)
  • C-SAT गाईड- लुसेन्ट
  • व्हर्बल नॉन व्हर्बल - R S Agrawal (S चांद प्रकाशन)/लुसेन्ट (Shop Online)
  • CSAT आकलन (उतारे)- ज्ञानदीप प्रकाशन/
  • अंकगणित- अभिनव प्रकाशन/नितीन प्रकाशन  
  • बुद्धीमत्ता चाचणी - अभिनव प्रकाशन 

राज्यसेवा मुख्य परीक्षा

Paper- I : मराठी
1.    मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
2.   मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
3.   अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
4.   य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.

Paper- II : इंग्रजी-
1.    इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
2.   English Grammar : बाळासाहेब शिंदे
3.   Wren and Martin English Grammar
4.   अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन

Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
1.    आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
2.   आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
3.   भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
4.   मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
5.   कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
6.  महाराष्ट्राचा एट्लास
7.   भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
8.   कोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी 
Source : www.eMPSCkatta.blogspot.in

Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
1.    भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू 
2.   भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे
3.   पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन / केसागर प्रकाशन
4.   भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : भाग 1 व भाग 2 - युनिक अकॅडमी

Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
1.    मावाधिकार- NBT प्रकाश
2.   मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी 
3.   मानवी हक्क - युनिक अकॅडमी
4.   मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
5.   मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
6.  मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
7.   भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
8.   मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
9.  शासनाच्या विविध विभागाचे अहवाल 
10.                   भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
11.                    Wizard-Social Issue

Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
1.    महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
2.   भारत आर्थिक पाहणी अहवाल
3.   Indian Economy- Datt Sundaram
4.   आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
5.   अर्थशास्त्र- कोळंबे / देसले
6.  विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
7.   विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
8.   विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
9.  स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
Source :www.eMPSCkatta.blogspot.in

चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी